2.1 KiB
2.1 KiB
राहेल
तथ्य:
राहेल याकोबाच्या पत्नींपैकी एक होती. ती योसेफ आणि बन्यामीन यांची आई होती, ज्यांचे वंशज इस्राएलच्या बारा कुळांपैकी तीन झाले.
- राहेल आणि तिची बहीण लेआ याकोबाचा मामा लाबान ह्याच्या मुली होत्या.
- बऱ्याच वर्षांपासून, राहेलला मूल होऊ शकले नाही. मग देवाने तिला योसेफास जन्म देण्यास सक्षम केले.
- बऱ्याच वर्षांनंतर, बन्यामीनास जन्म देत असताना राहेलचा मृत्यू झाला. याकोबाने बेथलेहेमजवळ तिला दफन केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहाः बेथलेहेम, याकोब, लाबान, लेआ, योसेफ (जुना करार), इस्राएलाचे बारा वंश)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच7354, जी44780