2.0 KiB
2.0 KiB
लाबान
तथ्य:
जुन्या करारामध्ये, लाबान हा याकोबाचा मामा आणि सासरा होता.
- याकोब पदन अरामामध्ये लाबानाच्या घराण्यासोबत राहिला आणि लाबानाच्या मुलींशी लग्न करण्याच्या लाबानाच्या अटीनुसार याकोबाने त्याची शेरडे आणि मेंढरे राखली.
- लाबानची मुलगी राहेल हिच्याशी लग्न करण्याची याकोबाची पसंती होती.
- लाबानाने याकोबाला फसवले आणि त्याला राहेल ही पत्नी म्हणून देण्याच्या आधी याकोबाला त्याच्या मोठ्या मुलीशी लेआशी लग्न करावयास लावले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पहा: याकोब, नाहोर, लेआ, राहेल)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- उत्पत्ति 24:28-30
- उत्पत्ति 24:50-51
- उत्पत्ति 27:43-45
- उत्पत्ति 28:1-2
- उत्पत्ति 29:4-6
- उत्पत्ति 29:13-14
- उत्पत्ति 30:25-26
- उत्पत्ति 46:16-18
Strong's: H3837