mr_tw/bible/names/leah.md

2.0 KiB

लेआ

तथ्य:

लेआ ही याकोबाच्या पत्नींपैकी एक होती. ती राहेलची मोठी बहीण आणि याकोबाच्या सहा मुलांची आई होती: रऊबेन, शिमान, लेवी, यहुदा, इस्साखार, आणि जूबूलून. ती याकोबाची मुलगी दीना हीची आई देखील होती.

  • उत्पत्तीचे पुस्तक लेआचे वडील लाबान ह्याने राहेलशी लग्न करण्यापूर्वी तीचे लग्न करून याकोबाला कसे फसवले याची कथा सांगते.
  • तिचा पती याकोब याची राहेलवर तिच्यापेक्षा जास्त प्रीती असली तरी देवाने तिला अनेक मुले देऊन भरपूर आशीर्वाद दिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: याकोब, यहूदा, लाबान, राहेल, रिबका, इस्राएलाचे बारा वंश).

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच3812