mr_tw/bible/names/laban.md

27 lines
2.0 KiB
Markdown

# लाबान
## तथ्य:
जुन्या करारामध्ये, लाबान हा याकोबाचा मामा आणि सासरा होता.
* याकोब पदन अरामामध्ये लाबानाच्या घराण्यासोबत राहिला आणि लाबानाच्या मुलींशी लग्न करण्याच्या लाबानाच्या अटीनुसार याकोबाने त्याची शेरडे आणि मेंढरे राखली.
* लाबानची मुलगी राहेल हिच्याशी लग्न करण्याची याकोबाची पसंती होती.
* लाबानाने याकोबाला फसवले आणि त्याला राहेल ही पत्नी म्हणून देण्याच्या आधी याकोबाला त्याच्या मोठ्या मुलीशी लेआशी लग्न करावयास लावले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [याकोब](../names/jacob.md), [नाहोर](../names/nahor.md), [लेआ](../names/leah.md), [राहेल](../names/rachel.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 24:28-30](rc://*/tn/help/gen/24/28)
* [उत्पत्ति 24:50-51](rc://*/tn/help/gen/24/50)
* [उत्पत्ति 27:43-45](rc://*/tn/help/gen/27/43)
* [उत्पत्ति 28:1-2](rc://*/tn/help/gen/28/01)
* [उत्पत्ति 29:4-6](rc://*/tn/help/gen/29/04)
* [उत्पत्ति 29:13-14](rc://*/tn/help/gen/29/13)
* [उत्पत्ति 30:25-26](rc://*/tn/help/gen/30/25)
* [उत्पत्ति 46:16-18](rc://*/tn/help/gen/46/16)
Strong's: H3837