1.4 KiB
1.4 KiB
नाहोर
तथ्य:
नाहोर हे अब्राहामाच्या दोन नातेवाईकांचे नाव होते, एक त्याचे आजोबा आणि दुसरा त्याचा भाऊ.
- अब्राह्माचा भाऊ नाहोर हा इसहाकाची पत्नी रीबकाचा आजोबा होता.
- "नाहोरचे नगर" या वाक्यांशाचा अर्थ "नाहोर नावाचे शहर" किंवा "जिथे नाहोर राहत होता ते शहर" किंवा "नाहोरचे शहर" असा होऊ शकतो.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे देखिल पहा: अब्राहाम, रिबका)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहिती:
- Strong's: H5152, G3493