mr_tw/bible/names/nahor.md

24 lines
1.4 KiB
Markdown

# नाहोर
## तथ्य:
नाहोर हे अब्राहामाच्या दोन नातेवाईकांचे नाव होते, एक त्याचे आजोबा आणि दुसरा त्याचा भाऊ.
* अब्राह्माचा भाऊ नाहोर हा इसहाकाची पत्नी रीबकाचा आजोबा होता.
* "नाहोरचे नगर" या वाक्यांशाचा अर्थ "नाहोर नावाचे शहर" किंवा "जिथे नाहोर राहत होता ते शहर" किंवा "नाहोरचे शहर" असा होऊ शकतो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [अब्राहाम](../names/abraham.md), [रिबका](../names/rebekah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:24-27](rc://*/tn/help/1ch/01/24)
* [उत्पत्ति 31:53](rc://*/tn/help/gen/31/51)
* [यहोशवा 24:2](rc://*/tn/help/jos/24/01)
* [लुक 03:34](rc://*/tn/help/luk/03/33)
## शब्द माहिती:
* Strong's: H5152, G3493