mr_tw/bible/names/rachel.md

27 lines
2.1 KiB
Markdown

# राहेल
## तथ्य:
राहेल याकोबाच्या पत्नींपैकी एक होती. ती योसेफ आणि बन्यामीन यांची आई होती, ज्यांचे वंशज इस्राएलच्या बारा कुळांपैकी तीन झाले.
* राहेल आणि तिची बहीण लेआ याकोबाचा मामा लाबान ह्याच्या मुली होत्या.
* बऱ्याच वर्षांपासून, राहेलला मूल होऊ शकले नाही. मग देवाने तिला योसेफास जन्म देण्यास सक्षम केले.
* बऱ्याच वर्षांनंतर, बन्यामीनास जन्म देत असताना राहेलचा मृत्यू झाला. याकोबाने बेथलेहेमजवळ तिला दफन केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहाः [बेथलेहेम](../names/bethlehem.md), [याकोब](../names/jacob.md), [लाबान](../names/laban.md), [लेआ](../names/leah.md), [योसेफ (जुना करार)](../names/josephot.md), [इस्राएलाचे बारा वंश](../other/12tribesofisrael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति २९:६](rc://*/tn/help/gen/29/04)
* [उत्पत्ति २९:१९-२०](rc://*/tn/help/gen/29/19)
* [उत्पत्ति २९:-३०](rc://*/tn/help/gen/29/28)
* [उत्पत्ति ३१:६](rc://*/tn/help/gen/31/04)
* [उत्पत्ति ३३:१-३](rc://*/tn/help/gen/33/01)
* [मत्तय २:१८](rc://*/tn/help/mat/02/17)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच7354, जी44780