mr_tw/bible/other/province.md

2.7 KiB

प्रांत, प्रांतीय (प्रांताचा)

तथ्य:

एक प्रांत हा एखाद्या राष्ट्राचा किंवा साम्राज्याचा एक भाग किंवा तुकडी आहे. "प्रांतीय" हा शब्द एखाद्या वस्तूचे वर्णन करतो, जी त्या प्रांताशी संबंधित आहे, जसे की, प्रांतीय मुख्य अधिकारी.

  • उदाहरणार्थ, प्राचीन पारसाचे साम्राज्य हे चार प्रांतात विभागलेले होते, मेदी, पारसी, अराम आणि मिसर.
  • नवीन कराराच्या काळात, रोमी साम्राज्य हे, मासेदोनिया, आशिया, सुरिया, यहुदिया, शोमरोन, गालील, आणि गलती या प्रांतात विभागलेले होते.
  • प्रत्येक प्रांताला त्याच्या स्वतःचा राज्य कारभारी होता, जो त्या साम्राज्याचा राजा किंवा शासक होता. या शासकाला काहीवेळा "प्रांतीय अधिकारी" किंवा "प्रांतीय राज्यकर्ता" असे म्हंटले जात होते.
  • "प्रांत" आणि "प्रांतीय" या शब्दांचे भाषांतर "प्रदेश" आणि "प्रादेशिक" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अशिया, मिसर, एस्तेर, गलती, गालील, यहुदिया, मासेदोनिया, मेदी, रोम, शोमरोन, सुरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4082, H4083, H5675, H5676, G1885