2.6 KiB
2.6 KiB
मासेदोनिया
तथ्य:
नवीन कराराच्या काळात, मासेदोनिया हे रोमी प्रांत होते, जे प्राचीन ग्रीसच्या उत्तरेस स्थित होते.
- पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखलेली काही मासेदोनियातील शहरे बिरुया, फिलिप्पै आणि थेस्सलनिका ही आहेत.
- दर्शनाद्वारे, देवाने पौलाला मासेदोनियातील लोकांना सुवार्ता घोषित करण्यास सांगितले.
- पौल आणि त्याचे सहकारी मासेदोनियाला गेले आणि तेथील लोकांना त्यांनी येशुबद्दल सांगितले आणि नवीन विश्वासनाऱ्यांना त्यांच्या विश्वासात वाढण्यास मदत केली.
- पवित्र शास्त्रामध्ये, पौलाने मासेदोनियातील फिलिप्पै आणि थेस्सलनिका या शहरातील विश्वासनाऱ्यांना लिहिलेली पत्रे आढळतात.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: विश्वास, बिरुया, विश्वास, सुवार्ता, ग्रीस, फिलिप्पै, थेस्सलनीका)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 01:6-7
- 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 04:9-12
- 1 तीमथी 01:3-4
- प्रेषितांची कृत्ये 16:9-10
- प्रेषितांची कृत्ये 20:1-3
- फिलीप्पेकरास पत्र 04:14-17
Strong's
- Strong's: G3109, G3110