mr_tw/bible/names/titus.md

2.0 KiB

तीत

तथ्य:

तीत परराष्ट्रीय होता. त्याला आद्य मंडळीमध्ये नेता होण्यासाठी पौलाने प्रशिक्षित केले होते.

पौलाने तीताला लिहिलेल्या पत्राचे नव्या करारामध्ये एक पुस्तक आहे.

  • या पत्रामध्ये पौलाने तीताला क्रेते या बेटावर तेथील मंडळीसाठी वडील नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या.
  • पौलाने ख्रिस्ती लोकांना लिहिलेल्या इतर पत्रामध्ये, पौलाने तिताचा असा उल्लेख केला, ज्याने त्याला प्रोत्साहन दिले व त्याला आनंद दिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः नियुक्त करणे, विश्वास, मंडळी, सुंता, क्रेते, वडील, प्रोत्साहित, सूचना, सेवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G5103