mr_tw/bible/other/instruct.md

2.8 KiB

शिकवणे, सूचित करणे, सूचना दिल्या, सूचना, निर्देशक (सूचना देणारा)

तथ्य:

"शिकवणे" आणि "सूचना" या शब्दांचा संदर्भ काय करायचे ह्याबद्दल विशिष्ठ दिशा देण्याशी येतो.

  • "सूचना देणे" म्हणजे एखाद्याला सांगणे की, विशिष्ठ पद्धतीने त्याला काय केले पाहिजे.
  • जेंव्हा येशूने शिष्यांना भाकरी आणि मासे लोकांना वाटण्यासाठी दिल्या, तेंव्हा त्याने त्यांना ते कसे करायचे ह्याबद्दल विशिष्ठ सूचना दिल्या.
  • संदर्भाच्या आधारावर, "शिकवण" या शब्दाचे भाषांतर "सांगणे" किंवा "दिशा देणे" किंवा "शिकवणे" किंवा "एखाद्याला सूचना देणे" असे केले जाऊ शकते.
  • "सूचना या शब्दाचे भाषांतर "दिशा देणे" किंवा "स्पष्टीकरण देणे" किंवा "त्याने तुम्हाला काय करायला सांगितले" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा देव सूचना देतो, या शब्दाचे काहीवेळा भाषांतर "आज्ञा" किंवा "आदेश" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: आज्ञा, आदेश, शिक्षण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H241, H376, H559, H631, H1004, H1696, H1697, H3256, H3289, H3384, H4148, H4156, H4687, H4931, H4941, H5657, H6098, H6310, H6490, H6680, H7919, H8451, H8738, G1256, G1299, G1319, G1321, G1378, G1781, G1785, G2322, G2727, G2753, G3559, G3560, G3614, G3615, G3624, G3811, G3852, G3853, G4264, G4367, G4822