2.9 KiB
2.9 KiB
सिनाय, सिनाय पर्वत
तथ्य:
सिनाय पर्वत हा एक पर्वत आहे जो कदाचित आताचा सिनाय द्वीपकल्प असे म्हंटले जाते त्याच्या दक्षिणेतील भागात स्थित आहे. हा "होरेब पर्वत" या नावानेही परिचित आहे.
- सिनाय पर्वत हा मोठा, खडकाळ वाळवंटाचा भाग आहे.
- जेंव्हा इस्राएल लोक मिसरातून वचनदत्त भूमीकडे जात होते, तेंव्हा ते, सिनाय पर्वताजवळ आले.
- देवाने मोशेला सिनाय पर्वतावर दहा आज्ञा दिल्या.
(हे सुद्धा पहा: वाळवंट, मिसर, होरेब, वचनदत्त भूमी, दहा आज्ञा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला.
- तिस-या दिवशी, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला.
- पुष्कळ दिवस, मोशे सिनाय पर्वत शिखरावर देवाशी संभाषण करत होता.
- मग यहोशवाने इस्राएली लोकांस देवाने त्यांच्याशी केलेल्या सीनाय पर्वतावरील कराराचे स्मरण करून दिले की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळाव्यात.
Strong's
- Strong's: H2022, H5514, G3735, G4614