2.0 KiB
2.0 KiB
रानात, वाळवंट, अरण्यात
व्याख्या:
एक वाळवंत किंवा अरण्य, हे एक शुष्क, ओसाड जमीन आहे, जेथे अतिशय कमी रोपे किंवा झाडे वाढू शकतात.
- एक वाळवंत हे शुष्क वातावरण आणि कमी रोपे किंवा प्राणी असलेली जागा आहे.
- कठोर परिस्थितीमुळे, खूप कमी लोक वाळवंटात राहू शकतात, म्हणून त्याला "अरण्य" असे सुद्धा संदर्भित केले जाऊ शकते.
- "अरण्यात" ह्याचा असा अर्थ निघतो, जो लोकांपासून दुर्गम, निराळा आणि वेगळा असतो.
- या शब्दाचे भाषांतर "वाळवंटी प्रदेश" किंवा "दुर्गम जागा" किंवा "निर्मनुष्य जागा" असे देखील केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 13:16-18
- प्रेषितांची कृत्ये 21:37-38
- निर्गम 04:27-28
- उत्पत्ति 37:21-22
- योहान 03:14-15
- लुक 01:80
- लुक 09:12-14
- मार्क 01:1-3
- मत्तय 04:1-4
- मत्तय 11:7-8
Strong's
- Strong's: H776, H2723, H3293, H3452, H4057, H6160, H6723, H6728, H6921, H8047, H8414, G2047, G2048