2.1 KiB
2.1 KiB
राहेल
तथ्य:
राहेल ही याकोबाची पत्नी होती. ती आणि तिची बहिण लेआ या लाबानाच्या, याकोबाच्या मामाच्या मुली होत्या.
- राहेल ही योसेफ आणि बन्यामीन यांची आई होती, त्यांचे वंशज इस्राएलाची दोन कुळे बनली.
- बऱ्याच वर्षांकरिता, राहेल मुलाला जन्म देण्यास सक्षम नव्हती. नंतर देवाने तीला योसेफाला जन्म देण्यास सक्षम केले.
- बऱ्याच वर्षांनंतर, बन्यामीन नावाचा मुलगा झाला तेव्हा राहेलचा मृत्यू झाला आणि याकोबाने बेथलेहेमजवळ तिला दफन केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः बेथलेहेम, याकोब, लाबान, लेआ, योसेफ, इस्राएलाच्या बारा वंशज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H7354, G4478