1.8 KiB
1.8 KiB
लेआ
तथ्य:
लेआ ही याकोबाच्या पत्नींपैकी एक होती. ती याकोबाच्या दहा मुलांची आहे होती, आणि त्यांची वंशावळ इस्राएलमधील बारा वंशापैकी दहा होते.
- लेआचा पिता लाबान, जो याकोबाची आई रिबका हिचा भाऊ होता.
- याकोबाने जेवढी प्रीती राहेलीवर केली, तेवढी त्याने लेआवर केली नाही, पण देवाने लेआला खूप मुले देऊन भरपूर आशीर्वाद दिला.
- लेआचा मुलगा यहूदा हा दावीद राजा आणि येशूचा पूर्वज होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: याकोब, यहूदा, लाबान, राहेल, रिबका, इस्राएलाच्या बारा वंशज).
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H3812