2.0 KiB
2.0 KiB
इशाय
तथ्य:
इशाय हा दावीद राजाचा पिता आणि रुथ आणि बवाज यांचा नातू होता.
- इशाय हा यहूदा वंशातील होता.
- तो एक "एफ्राथी" होता, ह्याचा अर्थ तो एफ्राथ (बेथलेहेम) या गावचा रहिवासी होता. बेथलेहेम हे शहर एफ्राथाच्या प्रदेशात होते.
- यशया संदेष्ट्याने “बुध्दा” किंवा “शाखा” याबद्दल भविष्यवाणी केली जी “इशायाच्या मुळातून” येईल आणि फळ देईल. हे येशूला संदर्भित करते, जो इशायाचा वंशज होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: बेथलेहेम, बवाज, वंशज, येशू, राजा, संदेष्टा, रुथ, इस्त्राएलाचे बारा वंश)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच3448, जी24210