mr_tw/bible/names/jesse.md

26 lines
2.0 KiB
Markdown

# इशाय
## तथ्य:
इशाय हा दावीद राजाचा पिता आणि रुथ आणि बवाज यांचा नातू होता.
* इशाय हा यहूदा वंशातील होता.
* तो एक "एफ्राथी" होता, ह्याचा अर्थ तो एफ्राथ (बेथलेहेम) या गावचा रहिवासी होता. बेथलेहेम हे शहर एफ्राथाच्या प्रदेशात होते.
* यशया संदेष्ट्याने “बुध्दा” किंवा “शाखा” याबद्दल भविष्यवाणी केली जी “इशायाच्या मुळातून” येईल आणि फळ देईल. हे येशूला संदर्भित करते, जो इशायाचा वंशज होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [बेथलेहेम](../names/bethlehem.md), [बवाज](../names/boaz.md), [वंशज](../other/descendant.md), [येशू](../kt/jesus.md), [राजा](../other/king.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [रुथ](../names/ruth.md), [इस्त्राएलाचे बारा वंश](../other/12tribesofisrael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [१ इतिहास २:१२](rc://*/tn/help/1ch/02/09)
* [१ राजे १२:१६](rc://*/tn/help/1ki/12/16)
* [१ शमुवेल १६: १](rc://*/tn/help/1sa/16/01)
* [लुक २: ३२](rc://*/tn/help/luk/03/30)
* [मत्तय १: ४-६](rc://*/tn/help/mat/01/04)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच3448, जी24210