mr_tw/bible/other/strongdrink.md

2.0 KiB

मद्य

व्याख्या:

"मद्य" हा शब्द पेयाला संदर्भित करतो, जे आंबवलेले असते आणि ज्यात मद्यार्क (दारू) असते.

  • मद्यार्क पेय एकतर धान्य किंवा फळांपासून बनवले जातात आणि त्यांना आंबवण्याच्या प्रक्रीयामधून जावे लागते.
  • "मद्य" या प्रकारच्या पेयामध्ये द्राक्षाचे मद्य, ताडीचे मद्य, बिअर, आणि सफरचंदाचा रस यांचा समावेश आहे. * पवित्र शास्त्रामध्ये, द्राक्ष मद्य हे सर्वात जास्त वेळा उल्लेखलेले मद्य आहे.
  • याजक आणि "नाजीराची शपथ" सारख्या एखाद्या विशेष शपथ घेतलेल्या कोणालाही आंबवलेले पेय पिण्याची परवानगी नव्हती.
  • या शब्दाचे भाषांतर "आंबवलेले पेय" किंवा "मद्यार्क असलेले पेय" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: द्राक्ष, नाजीराची, शपथ, द्राक्षरस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5435, H7941, G4608