mr_tw/bible/other/rebuke.md

2.5 KiB

दोष देणे, धमकावले

व्याख्या:

दोष देणे म्हणजे एखाद्याला कठोर शब्दात सुधारणे, जेणेकरून त्या व्यक्तीला पापापासून दूर वळण्यास मदत होईल. अशा सुधारणेला दोष देणे असे म्हणतात.

  • नवीन करार ख्रिस्ती लोकांना, इतर ख्रिस्ती लोक स्पष्टपणे देवाची आज्ञा मोडत असतील तर त्यांना दोष देण्याची आज्ञा देते.
  • नितीसुत्रेच्या पुस्तकात पालकांना त्यांच्या मुलांना, जेंव्हा त्यांची मुले आज्ञा पाळत नसतील तर त्यांना दोष देण्यास सांगितले आहे.
  • जे लोक पाप करून पुन्हा पापामध्ये अडकून राहत आहेत, सामान्यतः अशा लोकांना थांबवण्यासाठी दोष दिला जातो.
  • ह्याचे भाषांतर "कठोरपणे सुधार करणे" किंवा "ताकीद देणे" असे केले जाऊ शकते.
  • "दोष देणे" या वाक्यांशाचे भाषांतर, "कठोर सुधारणा" किंवा "मजबूत टीका" असे केले जाऊ शकते.
  • "दोष दिल्याशिवाय" ह्याचे भाषांतर, "ताकीद न देता" किंवा "टीका न करता" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: टीका करणे, अवज्ञा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1605, H1606, H2778, H2781, H3198, H4045, H4148, H8156, H8433, G298, G299, G1649, G1651, G1969, G2008, G3679