mr_tw/bible/other/admonish.md

1.3 KiB

सूचना

व्याख्या:

"सूचना" या शब्दाचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला सक्तीने चेतावणी देणे किंवा सल्ला देणे असा होतो.

  • सहसा "सूचना" म्हणजे एखाद्याला काहीतरी न करण्याचा सल्ला देणे.
  • ख्रिस्ताच्या शरीरात, विश्वासणाऱ्यांना पाप टाळण्यासाठी आणि पवित्र जीवन जगण्यासाठी एकमेकांना सूचना करण्यास शिकवले जाते.
  • "सूचना" या शब्दाचे भाषांतर "पाप न करण्यासाठी प्रोत्साहित करणे" किंवा "पाप न करण्याला उद्युक्त करणे" म्हणून करता येईल.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2094, H5749, G3560, G3867, G5537