mr_tw/bible/other/olive.md

2.5 KiB

जैतून, जैतुनाच्या

व्याख्या:

जैतून हे जैतुनाच्या झाडाचे लहान, अंडाकृती फळ आहे, जे बहुदा करून भूमध्य समुदारच्या सभोवतालच्या प्रांतात वाढते.

  • जैतुनाची झाडे ही, पांढऱ्या छोट्या फुलांची मोठी सदाहरित प्रकारची झुडपे आहेत. ते उष्ण हवामानात चांगली वाढतात आणि थोडक्या पाण्यामध्ये सुद्धा चांगली जगतात.
  • जैतुनाच्या झाडाचे फळ सुरवातीला हिरवे असते आणि जसे ते कापणीला येते तसे ते काळे पडते. जैतून हे अन्न म्हणून आणि तेलासाठी, जे त्यांच्यापासून काढले जाते, ह्यासाठी उपयोगी आहेत.
  • जैतुनाच्या तेलाचा वापर स्वयंपाकातील दिव्यामध्ये आणि धार्मिक समारंभासाठी केला जात असे.
  • पवित्र शास्त्रामध्ये, जैतुनाची झाडे आणि फांद्या ह्यांचा उपयोग काहीवेळा लाक्षणिक अर्थाने लोकांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.

(हे सुद्धा पहा: दिवा, समुद्र, जैतून पर्वत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2132, H3323, H8081, G65, G1636, G1637, G2565