mr_tw/bible/other/lamp.md

2.8 KiB

दिवा, दिवे

व्याख्या:

एक "दिवा" या शब्दाचा सामान्य अर्थ असे काहीतरी जो प्रकाश निर्माण करतो असा होतो. पवित्र शास्त्राच्या काळात जे दिवे वापरले जात होते, ते सहसा तेलाचे होते.

पवित्र शास्त्राच्या काळात वापरण्यात येणाऱ्या दिव्यांच्या प्रकारामध्ये, छोटे पात्र ज्यामध्ये इंधन स्त्रोत होता, सहसा तेल, जेंव्हा त्याला जाळले जात होते, तेंव्हा प्रकाश होत होता.

  • एक सामान्य तेलाच्या दिव्यामध्ये, सामन्य मडक्याचा तुकडा, त्यामध्ये जैतुनाचे तेल भरलेले, आणि त्या तेलामध्ये जळण्यासाठी एक वात ठेवलेली, ह्यांचा समावेश होत होता.
  • काही दिव्यांसाठी, भांडे किंवा मग अंडाकृती असे, त्याच्या एका टोकाला वात धरण्यासाठी त्याचे तोंड चीमटीसारखे बंद केलेले होते.
  • तेलाच्या दिव्याला बरोबर घेऊन किंवा दीपस्तंभावर ठेवत असत, जेणेकरून त्याच्या प्रकाशाने खोली किंवा घर भरून जाईल.
  • वाचनामध्ये, दिव्यांचा उपयोग अनेक लाक्षणिक अर्थाने प्रकाश आणि जीवन ह्यासाठी केलेला आहे.

(हे सुद्धा पहा: दीपस्तंभ, जीवन, प्रकाश)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3940, H3974, H4501, H5215, H5216, G2985, G3088