2.1 KiB
2.1 KiB
जैतून डोगंर
व्याख्या:
जैतून डोंगर हा एक पर्वत किंवा मोठी टेकडी आहे, जे यरुशलेम शहराच्या पूर्व बाजूस वसलेले होते. हे सुमारे 787 मीटर उंच आहे.
- जुन्या करारामध्ये, या पर्वताला काहीवेळा "यरुशलेमच्या पूर्वेकडे असलेला डोंगर" असे संदर्भित केले आहे.
- येशू आणि त्याचे शिष्य जैतुनाच्या डोंगरावर प्रार्थना आणि आराम करण्यासाठी गेलेल्याच्या बऱ्याच घटना नवीन करारामध्ये नमूद केल्या आहेत.
- येशूला गेथशेमानी बागेमध्ये अटक केली, जी जैतुनाच्या डोंगरावर स्थित होती.
- ह्याचे भाषांतर "जैतुनाचा पर्वत" किंवा "जैतुनाच्या झाडाचा डोंगर" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: नावांचे भाषांतर करा)
(हे सुद्धा पहा: गेथशेमाने, जैतून)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2022, H2132, G3735, G1636