mr_tw/bible/other/like.md

6.0 KiB

सारखे, समविचारांचे, तुलना, प्रतीरुपाचा, च्या सारखा, तसेच, सारखे, निराळा

व्याख्या:

"सारखे" आणि "प्रतीरुपाचा" या शब्दांचा संदर्भ काहीतरी च्या सारखे, सारखे, दुसरे कहीतरी असे असण्याशी आहे.

  • "सारखे" हा शब्द अनेकदा लाक्षणिक अभिव्यक्तीमध्ये वापरला जातो त्याला "उपमा" असे म्हणतात, ज्यामध्ये सहसा सामायिक स्वभाव वैशिष्ठ्ये ठळक करण्यासाठी, काश्याचीतरी तुलना दुसऱ्या कशाशी तरी केली जाते. उदाहरणार्थ "त्याची कपडे सुर्यासाखी चमकत होती" आणि "त्याचा आवाज मेघगर्जनांसारखा घुमला." (पहा: उपमा
  • कोणाएका किंवा काश्याच्यातरी "सारखे असणे" किंवा "सारखा आवाज असणे" किंवा "सारखे दिसणे" ह्याचा अर्थ ज्या व्यक्तीबरोबर किंवा गोष्टींबरोबर तुलना केली जात आहे त्याच्या समान गुण असणे असा होतो.
  • लोक देवाच्या "प्रतीरूपात" म्हणजेच त्याच्या "प्रतिमेत" निर्माण करण्यात आले. याचा अर्थ असा होतो की त्यांच्यामध्ये गुण किंवा गुणधर्म आहेत, जे देवाचे गुण आहेत त्याच्या "सारखे" किंवा "समान" आहेत, जसे की विचार करण्याची, समजण्याची आणि संवाद करण्याची क्षमता.
  • "कोणाएका किंवा कश्याच्या तरी "प्रतीरुपाचा असणे" ह्याचा अर्थ असे गुण असणे, जे त्या वस्तू प्रमाणे किंवा व्यक्तीप्रमाणे असतील असा होतो.

भाषांतर सूचना

  • काही संदर्भामध्ये, "च्या प्रतीरुपाचा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "कश्यासारखे दिसते" किंवा "ते काश्यासारखे दिसू लागले" असे केले जाऊ शकते.
  • "त्याच्या मृत्यूच्या प्रतीरुपामध्ये" या शब्दाचे भाषांतर "त्याच्या मृत्यूचा अनुभव दुसऱ्याला सांगणे" किंवा "जसे की, त्याच्याबरोबर त्याचा मृत्यू अनुभवत आहे" म्हणून करता येईल.
  • "पापमय देहाच्या प्रतीरुपामध्ये" या अभिव्यक्तीचे भाषांतर "पापमय मानवासारखे असणे" किंवा "मानवी असणे" असे केले जाऊ शकते. * या शब्दाचे भाषांतर करताना, ही अभिव्यक्ती येशू पापी आहे असा संदर्भ देत नाही ह्याची खात्री करा.
  • "त्याच्या प्रतीरुपामध्ये" ह्याचे भाषांतर "त्याच्या सारखे असणे" किंवा "त्याच्यामध्ये असणाऱ्या गुनांसारखे अनेक गुण असणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • ":नाशवंत मनुष्याची, पक्ष्यांची, चार पायाची पशू आणि सरपटणाऱ्याची प्रतिमा यांची प्रतिरूपे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "नाशवंत मानवांप्रमाणे किंवा जनावरे, जसे की पक्षी, प्राणी, आणि लहान, रेंगाळलेली वस्तू यांसारख्या मूर्ती बनवल्या जातात" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: श्वापद, देह, देवाच्या प्रतीरुपाचा, प्रतिमा, नाश होणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1823, H8403, H8544, G1503, G1504, G2509, G2531, G2596, G3664, G3665, G3666, G3667, G3668, G3669, G3697, G4833, G5108, G5613, G5615, G5616, G5618, G5619