mr_tw/bible/other/letter.md

2.8 KiB

प्रेषित, पत्र, पत्रे

व्याख्या:

एक पत्र हा एक लिखित संदेश आहे, जो एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या समूहाला पाठवला जातो, जो सहसा लिहिणाऱ्या व्यक्तीपासून काही अंतरावर आहे. प्रेषित हे अशा प्रकारचे पत्र आहे, ज्याला बऱ्याचदा अधिक औपचारिक पद्धतीने, विशिष्ठ हेतूसाठी जसे की, शिकवण्यासाठी लिहिले जाते.

  • नवीन कराराच्या काळात, प्रेषित आणि इतर प्रकारची पत्रे ही प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या चर्मपत्रांवर किंवा वनस्पतींच्या लाव्हाळ्यापासून बनवलेल्या पपायरस ह्यावर लिहिण्यात आली.
  • नवीन करारातील प्रेषिते ही पौल, योहान, याकोब, यहूदा, आणि पेत्र ही सूचनेची पत्रे आहेत, ज्यांना रोमी साम्राज्यातील वेगवेगळ्या शहरातील आद्य ख्रिस्ती लोकांना उत्तेजन, बोध आणि शिकवण्यासाठी लिहिण्यात आली.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "लिखित संदेश" किंवा "लिहून काढलेले शब्द" किंवा "लिखाण" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहाः उत्तेजन, बोध, शिकवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H104, H107, H3791, H4385, H5406, H5407, H5612, H6600, G1121, G1989, G1992