1.8 KiB
1.8 KiB
निनवे, निनवेचे लोक
तथ्य:
निनवे ही अश्शूर देशाची राजधानी होती. "निनवेचे लोक" हे निनवेमध्ये राहणारे लोक होते.
- देवाने योना संदेष्ट्याला निनवेच्या लोकांना त्यांच्या दुष्ट कृत्यांपासून वळण्याची सूचना देण्यासाठी पाठवले. त्या लोकांनी पश्चाताप केला आणि देवाने त्यांचा नाश केला नाही.
- अश्शुरी लोकांनी नंतर देवाची सेवा करणे थांबवले. त्यांनी एस्रयेलाचे राज्य जिंकले आणि त्यातील लोकांना निनवेला नेले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अश्शुरी, योना, पश्चाताप, वळणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H5210, G3535, G3536