1.3 KiB
1.3 KiB
नहुम
तथ्य:
ज्यावेळी दुष्ट राजा मनश्शे यहूदावर राज्य करीत होता, त्यावेळी नहुम हा संदेष्टा होता, ज्याने संदेश दिला.
- नहुम हा एल्कोश गावचा रहिवाशी होता, जे यरुशलेम पासून 20 मैलावर होते.
- जुन्या करारातील नहुम या पुस्तकामध्ये, त्याने अश्शुरी लोकांचे शहर निनवेच्या नाशाविषयी केलेल्या भविष्यवाणींच्या नोंदी आढळतात.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अश्शुरी, मानश्शे, संदेष्टा, निनवे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H5151, G3486