2.1 KiB
2.1 KiB
लोट
तथ्य:
लोट हा अब्राहामाचा भाचा होता.
- तो अब्राहमाचा भाऊ हराण याचा मुलगा होता.
- लोटाने अब्राहामाबरोबर कनान देशापर्यंत प्रवास केला आणि तो सदोम नगरात स्थायिक झाला.
- लोट हा मवाबी आणि अम्मोनी लोकांचा पूर्वज होता.
- जेंव्हा शत्रू राजाने सदोमावर हल्ला केला आणि लोटाला बंदी बनवले, तेंव्हा अब्राहाम लोटाला सोडवण्यासाठी आणि त्याची मालमत्ता परत मिळवण्यासाठी शेकडो लोकांना घेऊन आला.
- सदोम शहरामध्ये राहणारे लोक हे फार दुष्ट होते, म्हणून देवाने त्या नगराचा नाश केला. पण पहिल्यांदा लोट आणि त्याच्या कुटुंबाला ते शहर सोडण्यास सांगितले, म्हणजे ते वाचतील.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अब्राहम, अम्मोन, हारान, मोवाब, सदोम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H3876, G3091