1.8 KiB
1.8 KiB
इशाय
तथ्य:
इशाय हा दावीद राजाचा पिता आणि रुथ आणि बवाज यांचा नातू होता.
- इशाय हा यहूदा वंशातील होता.
- तो "एफ्राथी" होता, ह्याचा अर्थ तो एफ्राथ (बेथलेहेम) या गावचा रहिवासी होता.
- यशाया संदेष्ट्याने इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल व त्याच्यातून निघालेल्या शाखेला फळ येईल. ह्याचा संदर्भ येशुशी आहे, जो इशायाचा वंशज होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः बेथलेहेम, बवाज, वंशज, फळ, येशू, राजा, संदेष्टा, रूथ, इस्राएलाचे बारा वंशज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H3448, G2421