1.5 KiB
1.5 KiB
इफ्राथ, एफ्राथ, एफ्राथी,
तथ्य:
एफ्राथ हे इस्राएल मधील उत्तर भागातील प्रांताचे आणि शहराचे नाव होते. एफ्राथ या शहराला नंतर "बेथलेहेम" किंवा "एफ्राथ-बेथलेहेम" से संबोधण्यात आले.
- एफ्राथ हे कालेबच्या एका मुलाचे नाव होते. एफ्राथ या शहराचे नाव कदाचित त्याच्या नंतर ठेवण्यात आले असावे.
- जो मनुष्य एफ्राथ शहरातील रहिवासी होता, त्याला "एफ्राथी" असे म्हंटले जाते.
- दाविदाचा पणजा, बवाज हा एफ्राथी होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बेथलहेम, बवाज, कालेब, दावीद, इस्राएल)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H672, H673