2.4 KiB
2.4 KiB
कुप्र
तथ्य:
कुप्र हे भूमध्य समुद्रातील एक बेट आहे, जे आताचा तुर्की देश आहे त्याच्या दक्षिणेस सुमारे 64 किलोमीटरवर आहे.
- बर्णबा हा कुप्रचा रहिवासी होता, म्हणून हे कदाचित शक्य आहे की, त्याचा चुलत भाऊ मार्क म्हंटलेला योहान सुद्धा तिथलाच असेल.
- पौल आणि बर्णबा या दोघांनी त्यांच्या पहिल्या सुवार्ता प्रसार यात्रेच्या सुरवातीला कुप्रच्या बेटावर संदेश दिला. मार्क म्हंटलेला योहान त्या यात्रेमध्ये त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर आला.
- नंतर, बर्णबा आणि मार्क यांनी कुप्रला परत भेट दिली.
- जुन्या करारामध्ये, कुप्र ह्याचा उल्लेख देवदारूच्या झाडांचा समृद्ध स्त्रोत असा केला आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बर्णबा, मार्क म्हंटलेला योहान, समुद्र)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 04:36-37
- प्रेषितांची कृत्ये 13:4-5
- प्रेषितांची कृत्ये 15:39-41
- प्रेषितांची कृत्ये 27:3-6
- यहेज्केल 27:6-7
- यशया 23:10-12
Strong's
- Strong's: G2953, G2954