2.0 KiB
2.0 KiB
बन्यामीन, बन्यामिनी
तथ्य:
याकोब आणि राहेल यांना झालेल्या लहान मुलाचे नाव बन्यामीन होते. त्याच्या नावाचा अर्थ, "माझ्या उजव्या हाताचा मुलगा."
- तो आणि त्याचा भाऊ योसेफ हेच राहेलीचे मुलगे होते, जी बन्यामीनाला जन्म दिल्यानंतर मेली.
- बन्यामीनाचे वंशज, इस्राएलाच्या बारा वंशाजांपैकी एक बनले.
- शौल राजा हा इस्राएलाच्या बन्यामीन वंशातला होता.
- प्रेषित पौल सुद्धा बन्यामीन वंशातला होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: इस्राएल, याकोब, योसेफ, पौल, राहेल, इस्राएलाचे बारा वंशज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 इतिहास 02:1-2
- 1 राजे 02:8-9
- प्रेषितांची कृत्ये 13:21-22
- उत्पत्ति 35:16-20
- उत्पत्ति 42:1-4
- उत्पत्ति 42:35-36
- फिलीप्पेकरास पत्र 03:4-5
Strong's
- Strong's: H1144, G958