mr_tw/bible/names/tarshish.md

2.8 KiB

तार्शिस

तथ्य:

बायबलसंबंधी काळात, तार्शिश हे भूमध्य समुद्रावर वसलेले बंदर शहर होते. शहराचे विशिष्ट स्थान अज्ञात आहे. तसेच, जुन्या करारात तर्शीश नावाच्या दोन भिन्न पुरुषांचा उल्लेख आहे.

  • तर्शीश शहर हे जहाजांसह एक समृद्ध बंदर शहर होते जे खरेदी, विक्री किंवा व्यापार करण्यासाठी सामान घेऊन जात असे. बायबल असे सांगते की राजा शलमोनाने तर्शीश येथे जहाजांचा ताफा ठेवला होता.
  • जुन्या करारातील योना संदेष्टा निनवेला संदेश देण्यास जाण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याऐवजी तार्शीश शहराकडे जाणाऱ्या जहाजात चढला.
  • तार्शिस शहर हे खूप भरभराटीचे बंदर असलेले शहर होते, ज्याची जहाजे मौल्यवान वस्तू विकत घेण्यासाठी, विकण्यासाठी, किंवा व्यापारासाठी घेऊन जात होती.
  • याफेथच्या नातवाचे नाव तार्शिश होते.
  • तर्शीश हे राजा अहश्वेरोशच्या एका ज्ञानी पुरुषाचे नाव होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: एस्तेर, याफेथ, योना, निनवे, फेनिके, ज्ञानी पुरुष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच8659