1.9 KiB
1.9 KiB
निनवे, निनवेचे लोक
तथ्य:
निनवे ही अश्शूर देशाची राजधानी होती. "निनवेचे लोक" हे निनवेमध्ये राहणारे व्यक्ती होते.
- देवाने योना संदेष्ट्याला निनवेच्या लोकांना त्यांच्या दुष्ट कृत्यांपासून फिरण्याचा इशारा देण्यासाठी पाठवले. लोकांनी अति हिंसक कृत्य करणे बंद केले आणि देवाने त्या वेळी त्यांचा नाश केला नाही.
- नहूम आणि सफन्या या दोन्ही संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली की देव त्यांच्या पापाचा न्याय म्हणून निनवेचा नाश करील.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: अश्शुर, योना, पश्चाताप, फिरणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच5210, जी3535, जी3536