mr_tw/bible/names/nineveh.md

25 lines
1.9 KiB
Markdown

# निनवे, निनवेचे लोक
## तथ्य:
निनवे ही अश्शूर देशाची राजधानी होती. "निनवेचे लोक" हे निनवेमध्ये राहणारे व्यक्ती होते.
* देवाने योना संदेष्ट्याला निनवेच्या लोकांना त्यांच्या दुष्ट कृत्यांपासून फिरण्याचा इशारा देण्यासाठी पाठवले. लोकांनी अति हिंसक कृत्य करणे बंद केले आणि देवाने त्या वेळी त्यांचा नाश केला नाही.
* नहूम आणि सफन्या या दोन्ही संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली की देव त्यांच्या पापाचा न्याय म्हणून निनवेचा नाश करील.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [अश्शुर](../names/assyria.md), [योना](../names/jonah.md), [पश्चाताप](../kt/repent.md), [फिरणे](../other/turn.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति १०:११-१४](rc://*/tn/help/gen/10/11)
* [योना १:३](rc://*/tn/help/jon/01/01)
* [योना ३:३](rc://*/tn/help/jon/03/01)
* [लुक ११:३२](rc://*/tn/help/luk/11/32)
* [मत्तय १२:४१](rc://*/tn/help/mat/12/41)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच5210, जी3535, जी3536