3.0 KiB
3.0 KiB
योना
व्याख्या:
योना हा एक जुन्या करारातील इब्री संदेष्टा होता.
- योनाचे पुस्तक, जेंव्हा देवाने योनाला निनवेच्या लोकांना संदेश देण्यासाठी पाठवले, तेंव्हा काय घडले ह्याची गोष्ट सांगते.
- योनाने निनवेला जाण्यास नकार दिला आणि त्याऐवजी तर्शिसास जाणाऱ्या जहाजात चढला.
- देवाने एक मोठ्या वादळाने जहाजाला पूर्णपणे व्यापून टाकले.
- त्याने त्या जहाजाच चालविणाऱ्या माणसांना सांगितले की, तो देवापासून दूर पळून जात आहे, आणि त्याने त्याला समुद्रात फेकून देण्याचे त्यांना सुचविले. जेंव्हा त्यांनी तसे केले, तेंव्हा वादळ शांत झाले, आणि खल्याशांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले.
- योनाला एका महाकाय माश्याने गिळले, आणि तो त्या माश्याच्या पोटामध्ये तीन दिवस आणि तीन रात्र होता.
- त्यानंतर योना निनवेला गेला आणि तिथल्या लोकांना त्याने संदेश दिला, आणि लोकांनी इतरांशी अति हिंसक वागणे बंद केले.
- निनावेचा नाश न केल्याबद्दल योना देवावर रागावला, मग देवाने योनाला करुणेबद्दल धडा शिकवण्यासाठी एक वनस्पती आणि एक किडा यांचा उपयोग केला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: अवज्ञा, निनवे, फिरणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच3124, जी24950