2.7 KiB
2.7 KiB
मासेदोनिया
तथ्य:
नवीन कराराच्या काळात, मासेदोनिया हे रोमी प्रांत होते जे प्राचीन ग्रीसच्या उत्तरेस स्थित होते.
- पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखलेली काही मासेदोनियातील शहरे बिरुया, फिलिप्पै आणि थेस्सलनिका ही आहेत.
- दर्शनाद्वारे, देवाने पौलाला मासेदोनियातील लोकांना सुवार्ता घोषित करण्यास सांगितले.
- पौल आणि त्याचे सहकारी मासेदोनियाला गेले आणि तेथील लोकांना त्यांनी येशुबद्दल सांगितले आणि नवीन विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासात वाढण्यास मदत केली.
- पवित्र शास्त्रामध्ये, पौलाने मासेदोनियातील फिलिप्पै आणि थेस्सलनिका या शहरातील विश्वासणआाऱ्यांना लिहिलेली पत्रे आढळतात.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: विश्वास, बिरुया, विश्वास, सुवार्ता, ग्रीस, फिलिप्पै, थेस्सलनीका)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 1:6-7
- 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 4:10
- 1 तीमथ्थी 1:3-4
- प्रेषितांची कृत्ये 16:10
- प्रेषितांची कृत्ये 20:1-3
- फिलीप्पेकरास पत्र 4:14-17
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: G31090, G31100