mr_tw/bible/names/macedonia.md

28 lines
2.7 KiB
Markdown

# मासेदोनिया
## तथ्य:
नवीन कराराच्या काळात, मासेदोनिया हे रोमी प्रांत होते जे प्राचीन ग्रीसच्या उत्तरेस स्थित होते.
* पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखलेली काही मासेदोनियातील शहरे बिरुया, फिलिप्पै आणि थेस्सलनिका ही आहेत.
* दर्शनाद्वारे, देवाने पौलाला मासेदोनियातील लोकांना सुवार्ता घोषित करण्यास सांगितले.
* पौल आणि त्याचे सहकारी मासेदोनियाला गेले आणि तेथील लोकांना त्यांनी येशुबद्दल सांगितले आणि नवीन विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासात वाढण्यास मदत केली.
* पवित्र शास्त्रामध्ये, पौलाने मासेदोनियातील फिलिप्पै आणि थेस्सलनिका या शहरातील विश्वासणआाऱ्यांना लिहिलेली पत्रे आढळतात.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [विश्वास](../kt/believe.md), [बिरुया](../names/berea.md), [विश्वास](../kt/faith.md), [सुवार्ता](../kt/goodnews.md), [ग्रीस](../names/greece.md), [फिलिप्पै](../names/philippi.md), [थेस्सलनीका](../names/thessalonica.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 1:6-7](rc://*/tn/help/1th/01/06)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 4:10](rc://*/tn/help/1th/04/09)
* [1 तीमथ्थी 1:3-4](rc://*/tn/help/1ti/01/03)
* [प्रेषितांची कृत्ये 16:10](rc://*/tn/help/act/16/09)
* [प्रेषितांची कृत्ये 20:1-3](rc://*/tn/help/act/20/01)
* [फिलीप्पेकरास पत्र 4:14-17](rc://*/tn/help/php/04/14)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: G31090, G31100