1.7 KiB
1.7 KiB
हारान
तथ्य:
हारान हा अब्राहामाचा लहान भाऊ आणि लोटाचा पिता होता.
- ऊर शहरातून कनान देशाला प्रवास करत असताना, अब्राहम आणि त्याचे कुटुंब काही काळापर्यंत ज्या गावामध्ये राहिले, त्या गावाचे नाव सुद्धा हारान होते.
- दुसरा मनुष्य हारान हा कालेबचा मुलगा होता.
- तिसरा मनुष्य ज्याचे नाव हारान होते, तो लेव्यांचा वंशज होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पहा: अब्राहाम, कालेब, कनान, लेवीय, लोट, तेरह, ऊर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 2 राजे 19:12-13
- प्रेषितांची कृत्ये 07:1-3
- उत्पत्ति 11:31-32
- उत्पत्ति 27:43-45
- उत्पत्ति 28:10-11
- उत्पत्ति 29:4-6
Strong's: H2039