mr_tw/bible/names/haran.md

25 lines
1.7 KiB
Markdown

# हारान
## तथ्य:
हारान हा अब्राहामाचा लहान भाऊ आणि लोटाचा पिता होता.
* ऊर शहरातून कनान देशाला प्रवास करत असताना, अब्राहम आणि त्याचे कुटुंब काही काळापर्यंत ज्या गावामध्ये राहिले, त्या गावाचे नाव सुद्धा हारान होते.
* दुसरा मनुष्य हारान हा कालेबचा मुलगा होता.
* तिसरा मनुष्य ज्याचे नाव हारान होते, तो लेव्यांचा वंशज होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अब्राहाम](../names/abraham.md), [कालेब](../names/caleb.md), [कनान](../names/canaan.md), [लेवीय](../names/levite.md), [लोट](../names/lot.md), [तेरह](../names/terah.md), [ऊर](../names/ur.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 राजे 19:12-13](rc://*/tn/help/2ki/19/12)
* [प्रेषितांची कृत्ये 07:1-3](rc://*/tn/help/act/07/01)
* [उत्पत्ति 11:31-32](rc://*/tn/help/gen/11/31)
* [उत्पत्ति 27:43-45](rc://*/tn/help/gen/27/43)
* [उत्पत्ति 28:10-11](rc://*/tn/help/gen/28/10)
* [उत्पत्ति 29:4-6](rc://*/tn/help/gen/29/04)
Strong's: H2039