1.3 KiB
1.3 KiB
दाविदाचे शहर
तथ्य:
"दाविदाचे शहर" हे यरुशलेम आणि बेथेलहेम यांच्यासाठीचे दुसरे नाव होते.
- जेंव्हा दावीद इस्राएलावर राज्य करत होता तेंव्हा तो यरुशलेममध्ये राहत होता.
- बेठेलेहेममध्ये दाविदाचा जन्म झाला होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे देखिल पाहा: दावीद, बेथलेहेम, यरुशलेम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहिती:
- Strong's: H1732, H5892, G1138, G4172