mr_tw/bible/names/cityofdavid.md

25 lines
1.3 KiB
Markdown

# दाविदाचे शहर
## तथ्य:
"दाविदाचे शहर" हे यरुशलेम आणि बेथेलहेम यांच्यासाठीचे दुसरे नाव होते.
* जेंव्हा दावीद इस्राएलावर राज्य करत होता तेंव्हा तो यरुशलेममध्ये राहत होता.
* बेठेलेहेममध्ये दाविदाचा जन्म झाला होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पाहा: [दावीद](../names/david.md), [बेथलेहेम](../names/bethlehem.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 08:1-2](rc://*/tn/help/1ki/08/01)
* [2 शमुवेल 05:6-7](rc://*/tn/help/2sa/05/06)
* [यशया 22:8-9](rc://*/tn/help/isa/22/08)
* [लुक 02:4](rc://*/tn/help/luk/02/04)
* [नहेम्या 03:14-15](rc://*/tn/help/neh/03/14)
## शब्द माहिती:
* Strong's: H1732, H5892, G1138, G4172