mr_tw/bible/kt/covenantfaith.md

2.7 KiB

कराराचा विश्वासुपणा, कराराची एकनिष्ठता, कराराचे प्रेम

व्याख्या:

बायबलसंबंधी काळात, "कराराचा विश्वासूपणा" असे भाषांतरित केलेली संज्ञा विश्वासनियता, निष्ठा, दयाळूपणा आणि प्रेम या प्रकारांचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला होता जे एकतर लग्नाद्वारे किंवा रक्ताद्वारे एकमेकांशी जवळचे संबंध असलेल्या लोकांमध्ये अपेक्षित होते आणि प्रदर्शित केले गेले होते. देव आपल्या लोकांशी कसा संबंध ठेवतो, विशेषत: त्याने त्यांना दिलेले अभिवच पूर्ण करण्याची त्याची वचनबद्धता याचे वर्णन करण्यासाठी याच संज्ञेचा बायबलमध्ये बऱ्याचदा उपयोग केला जातो .

  • ज्या प्रकारे या संज्ञेचे भाषांतर केले जाते ते "करार" आणि "विश्वासूपणा" या प्रत्येक वैयक्तिक संज्ञांचे भाषांतर कसे केले जाते यावर अवलंबून असू शकते.
  • या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये याचा समावेश असू शकतो: "विश्वासू प्रेम;" "निष्ठावान, वचनबद्ध प्रेम;" किंवा "प्रेमळ अवलंबित्व."

(हे देखील पाहा: करार, विश्वसनीय, दया, इस्राएल, देवाचे लोक, वचन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2617