mr_ta/checking/level2/01.md

1.8 KiB

स्तर 2 तपासणी - बाह्य तपासणी

स्तर 2 तपासणीचा हेतू म्हणजे स्थानिक भाषिक समुदायातील प्रतिनिधी गट हे मान्य करतात की भाषांतर चांगले आहे.

स्तर 2 तपासणी दोन प्रकारे केली जाईल:

  1. भाषा समुदाय तपासणी. भाषांतराच्या सदस्यांनी भाषांतर, हे स्पष्ट, नैसर्गिक आणि समजण्यायोग्य असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी तपासले जाईल. भाषा समुदाय तपासणी करण्यासाठी पावले उचलण्यासाठी, भाषा समुदाय तपासणी पहा.
  2. मंडळीतील नेत्यांची तपासणी. भाषेच्या समुदायातील मंडळी नेत्यांच्या एका गटाकडून भाषांतराची तपासणी केली जाईल जेणेकरून ते अचूक ठरेल. मंडळीतील नेत्यांची तपासणी करण्यासाठी पावले पुढे नेण्यासाठी, मंडळीतील नेत्यांची तपासणी पहा.

हे पूर्ण झाल्यानंतर, हे काम पुष्टी करणे आवश्यक आहे (पहा स्तर 2 पृष्टीकरण).