mr_ta/checking/level2/01.md

11 lines
1.8 KiB
Markdown

### स्तर 2 तपासणी - बाह्य तपासणी
स्तर 2 तपासणीचा हेतू म्हणजे स्थानिक भाषिक समुदायातील प्रतिनिधी गट हे मान्य करतात की भाषांतर चांगले आहे.
स्तर 2 तपासणी दोन प्रकारे केली जाईल:
1. **भाषा समुदाय तपासणी**. भाषांतराच्या सदस्यांनी भाषांतर, हे स्पष्ट, नैसर्गिक आणि समजण्यायोग्य असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी तपासले जाईल. भाषा समुदाय तपासणी करण्यासाठी पावले उचलण्यासाठी, [भाषा समुदाय तपासणी](../language-community-check/01.md) पहा.
1. **मंडळीतील नेत्यांची तपासणी**. भाषेच्या समुदायातील मंडळी नेत्यांच्या एका गटाकडून भाषांतराची तपासणी केली जाईल जेणेकरून ते अचूक ठरेल. मंडळीतील नेत्यांची तपासणी करण्यासाठी पावले पुढे नेण्यासाठी, [मंडळीतील नेत्यांची तपासणी](../church-leader-check/01.md) पहा.
हे पूर्ण झाल्यानंतर, हे काम पुष्टी करणे आवश्यक आहे (पहा [स्तर 2 पृष्टीकरण](../good/01.md)).