mr_obs-tn/content/37/06.md

715 B

मरीया

ही तीच ती स्त्री जी 37-01 मध्ये आहे, येशूची आई नाही.

येशूच्या पायावर पडली

याचा अर्थ, आदराचे लक्षण म्हणून “येशूच्या पाया पडली”.

तर माझा भाऊ मेला नसता

म्हणजे, “तू माझ्या भावाला बरे केले असते,” किंवा, “तू माझ्या भावाला मरु दिले नसते,” किंवा, “माझा भाऊ आजही जीवंत असता.”