mr_obs-tn/content/37/06.md

6 lines
715 B
Markdown

# मरीया
ही तीच ती स्त्री जी [37-01](../37/01.md) मध्ये आहे, येशूची आई नाही.
# येशूच्या पायावर पडली
याचा अर्थ, आदराचे लक्षण म्हणून “येशूच्या पाया पडली”.
# तर माझा भाऊ मेला नसता
म्हणजे, “तू माझ्या भावाला बरे केले असते,” किंवा, “तू माझ्या भावाला मरु दिले नसते,” किंवा, “माझा भाऊ आजही जीवंत असता.”