mr_obs-tn/content/37/01.md

2.1 KiB

एके दिवशी

ह्या वाक्प्रचारात एक घटना समाविष्ट आहे जी भूतकाळात घडली आहे. पण एक विशिष्ट वेळ दर्शवित नाही. अनेक भाषांमध्ये एक सत्य कथा सांगण्यासाठी एक समान मार्ग आहे.

मरीया

येशूच्या आईचे नावसुध्दा मरीया होते. ही वेगळी स्त्री होती

हया आजाराचा अन्त मृत्यू नाही

हे असे देखील भाषांतर करणे शक्य आहे, या आजाराचा शेवटचा म्हणजे मृत्यू नाही, किंवा, लाजर आजारी आहे पण त्याच्या आजाराचा शेवट मृत्यू नाही. येशूच्या शिष्यांनी कदाचित हा विचार केला की म्हणजे लाजर मरणार नाही. पण येशूला माहित होते की, जरी लाजर त्याच्या आजाराने मेला, तरी तो शेवटी जिवंत होणार आहे.

देवाच्या गौरवासाठी आहे

याचा अर्थ, “तो किती महान आहे म्हणून लोक देवाची स्तुती करणयाचे कारण होईल.”

परंतू तो असलेल्या ठिकाणी तो आणखी दोन दिवस राहिला

हे असे देखील भाषांतर करणे शक्य आहे, “जरी त्याला जावुन लाजरला बरे करावेसे वाटले तरी पण तो जेथे होता तेथे दोन दिवस राहिला.”