891 B
891 B
(येशू पुढे गोष्ट सांगत आहे.) #मोहराचे बी तुम्ही हे पद 34-01. मध्ये कसे अनुवादित केले ते पहा
उगवते
ह्यात तुम्हाला अधिक जोडण्याची इच्छा असेल तर “एक पुर्ण वनस्पती मध्ये.”
शेतातील वनस्पती
हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते “वनस्पती की ज्या शेतात लागवड करतात.”
विश्रांती
हे देखील असे अनुवादित केले जाऊ शकते की, “बसून” किंवा “फांदीवर बसणे.”