mr_obs-tn/content/34/02.md

9 lines
891 B
Markdown

(येशू पुढे गोष्ट सांगत आहे.)
#मोहराचे बी
तुम्ही हे पद [34-01](../34/01.md). मध्ये कसे अनुवादित केले ते पहा
# उगवते
ह्यात तुम्हाला अधिक जोडण्याची इच्छा असेल तर “एक पुर्ण वनस्पती मध्ये.”
# शेतातील वनस्पती
हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते “वनस्पती की ज्या शेतात लागवड करतात.”
# विश्रांती
हे देखील असे अनुवादित केले जाऊ शकते की, “बसून” किंवा “फांदीवर बसणे.”